Thursday, 3 March 2011

तू हमी दिलीस म्हणून
खात्रीने पावलं पुढे टाकली
अंधारलेली माझी खोली..
तेव्हा प्रकाशमय वाटली.

2 comments:

  1. प्रेमाच्या गावी
    जायचं म्हणतोय,
    सोबत देणार असशील तर
    रहायचो म्हणतोय.

    ReplyDelete

Pages