Wednesday, 4 May 2011

हक्क...


कोण म्हणतो आपल्याला...आपली वाटणाऱ्या व्यक्तीवर..
आपला पूर्ण हक्क असतो?
तो तितका गाजवू द्यायचा कि नाही...
हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.

1 comment:

  1. छान आहे.खरच आपला कोणावरही हक्क नसतो.

    ReplyDelete

Pages