माझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..
खूप खूप पूर्वी , मी पण चौकट नावाची कविता केली होती.. कॉलेज मध्ये असताना. तुझ्या चौकटी वर ती आठवली ...
रात्रीच्या अंधारात आपलासा वाटणारा रस्ता सकाळ होताच किती निर्जीव वाटू लागतो आणि त्यावरून चालणाऱ्या प्रत्येक माणसाकडे आपण अनोळखी नजरेने त्रायास्थासारखे पाहतो ...
असतं त्यातच आपलंही माणूस कोणी कधीतरी आपणच बहुतेक त्याला ओळखलेलं नसतं आणि त्याच्या नजरेतली ओळख पटेपर्यंत बाहेर पुन्हा एकदा अंधारून आलेलं असतं
ओसाड रस्त्यावर मग, मन परत एकदा फिरून येतं आहे का कोणी आपल्यासारखा वेडं, हळूच बघत असतं पण आपणच आपल्याभोवती एक चौकट असते आखलेली आणि खरंतर त्यापलीकडे पहायचं राहून गेलेलं असतं
Thnx:)
ReplyDeletehey khup khup khup chaan asmi!!
ReplyDeletekhup khup khup chaan!
ReplyDeletevery true
ReplyDeletevery very true
ReplyDeleteVaah Asmita ! Sundar Kavta ! Asech manatil vichaar kaavy baddh karit rahaa ! Tujhyaa anganaatil shabd fulanni mi kharokhar moharun gelo aahe !! Best Luck ...always !!!
ReplyDeleteखूप खूप पूर्वी , मी पण चौकट नावाची कविता केली होती.. कॉलेज मध्ये असताना. तुझ्या चौकटी वर ती आठवली ...
ReplyDeleteरात्रीच्या अंधारात आपलासा वाटणारा रस्ता
सकाळ होताच किती निर्जीव वाटू लागतो
आणि त्यावरून चालणाऱ्या प्रत्येक माणसाकडे
आपण अनोळखी नजरेने त्रायास्थासारखे पाहतो ...
असतं त्यातच आपलंही माणूस कोणी कधीतरी
आपणच बहुतेक त्याला ओळखलेलं नसतं
आणि त्याच्या नजरेतली ओळख पटेपर्यंत
बाहेर पुन्हा एकदा अंधारून आलेलं असतं
ओसाड रस्त्यावर मग, मन परत एकदा फिरून येतं
आहे का कोणी आपल्यासारखा वेडं, हळूच बघत असतं
पण आपणच आपल्याभोवती एक चौकट असते आखलेली
आणि खरंतर त्यापलीकडे पहायचं राहून गेलेलं असतं
मस्तच कविता आणि ब्लॉगही!
ReplyDeleteजसे कोवळे रंग पानातले
ReplyDeleteजसे मोकळे श्वास रानातले
तसे गावू या, मी म्हणालो.. परंतु..
तुझे वागणे संविधानातले !!!
**ज्ञानेश वाकुडकर
Thnx all!
ReplyDelete