माझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..
Thursday, 4 December 2014
थरथरनाऱ्या ओठावरही नाव तुझेच जपले. गमले मलाही नाही देह-भान कसे हरपले. जितेपणी जगाला, अस्तित्वही खटकले. विझताच चिता..'वेड्यास' वाह वाह करत परतले.