Saturday, 10 January 2015

अशी प्रत्येक भावना शब्दात चपखल बसते का?
अश्या कितीतरी भावना अनाथ होऊन नुसत्याच येरझाऱ्या घालतात पण शब्दांच्या मोहमयी जाळ्यात अडकून बसत नाहीत.त्या फक्त डोळ्यांनी टिपून अलगद कुरवाळायच्या असतात.

Pages