Wednesday, 21 January 2015

मना सज्जना !



काही भावना कितीही वेदनादायक असल्या
तरी त्यांना अंत नसतो.
प्रश्न बनूनच उरतात....उत्तर समोर तरंगत असते.
पण सुटत नाही.
मग काही वाटा भरकटून जातात 
अनाथासारख्या आणि बेघर देखील 
आणि शेवटी त्यातल्याच 
लढा करत सुटतात अखंडपणे..मुक्तीसाठी..

Pages