माझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..
Tuesday, 27 May 2014
तुला विसरता क्षणी स्मरतो जिथे तू कशी टाकणार तुज मागे वगैरे?
आपण प्रश्नांपासून पळलो कि, ते आपल्याला पळवतात. नाहीतर नको असलेल्या, वाटेवर तरी वळवतात.