तरी भूतकाळात जातांना.
आठवतील काही पाऊलखुणा तुला,
आपण मनसोक्त रमतांना.
वेळ कापरासारखी भुर्रकन उडून जाते,
उगाच प्रयास करतो आपण
तिला थांबवतांना.
तरीही स्मरशील तुही कदाचित
हि एक गोड आठवण
मी असतांना ...नसतांना.
मी जपणार आहे हेही शिंपण,
म्हणजे सापडेल पुन्हा डोकावतांना.
असे कितीतरी क्षण घालवलेत आपण ,
आत्तापर्यंतचा प्रवास करतांना.
chaan ahe kalpana...mstach....
ReplyDeleteतरीही स्मरशील तुही कदाचित
ReplyDeleteहि एक गोड आठवण
मी असतांना ...नसतांना.
फार छान
Thnx BB & Pinal:)
ReplyDelete