माझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..
Sunday, 6 March 2011
माझ्या मौनातच सापडेल..
अर्थ तुला सारा..
गरज आहे फक्त मला..
तुझं मान जरा..
-- मौन जरा सोडून
ReplyDeleteथोडस बोल
नजरेने का होईना
अंतर्मन खोल...
mast Deepu!
ReplyDelete