Thursday, 3 March 2011


कालही मजला..छळून गेला..
लबाड..भयंकर..तुझाच वारा.
कालही विनाकारणच  मग..
वाहत गेल्या अश्रू धारा..

1 comment:

  1. ठाऊक आहे मला हक्क नाही
    तुला पुन्हा ये म्हणायचा,
    तुझ्या गालावर गालगुच्चा घेत
    लबाड म्हणायचा....

    ReplyDelete

Pages