आयुष्य पाण्यासारखं...
तुमच्यासाठी थांबणार नाही.
बोटांच्या छोट्या फटीतून केव्हा निघून जाईल...कळणार सुद्धा नाही.
वाहतंय तोपर्यंत वाहून घ्यावं मनसोक्त.....
अंगावर नुसतं शिंपडून न्हावून घ्यावं मनसोक्त.
मधुर एका धुनीने गावून घ्यावं मनसोक्त..
डोळे मिटून...क्षण अन क्षण जगून घ्यावं...अन.
वेड्यासारखाच...एकट्यातही हसून घ्यावं मनसोक्त...
अगदी मनसोक्त...
chhan
ReplyDeleteआयुष्य...सळसळण्यार्या पाण्यासारख...तुमच्यासाठी थांबणार नाही
ReplyDeleteनाही बोटांच्या छोट्या फटीतून केव्हा निघून जाईल कळणार नाही
वाह्तेय तोपर्यंत...वाहून घ्याव मनसोक्त...अंगावर नुस्त शिपडून न्हावून घ्याव मनसोक्त
मधून एक धुनीने गाऊन घ्याव...मनसोक्त...
अगदी मनसोक्त.